मे महिन्यात कापसाच्या भावात वाढ मिळत आहे 9200 भाव व्यापाऱ्यांचे मत जाणून घ्या आजचा बाजार भाव Cotton 9200 price

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Cotton 9200 price नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता सध्या माहीतच आहे की कापूस बाजार भाव मध्ये सध्या घसरण दिसून आली आहे पण जून महिन्यामध्ये कापूस बाजार भावात वाढ होणार आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातील सर्व बाजारामध्ये कापसाला कसा भाव मिळत आहे.

अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 7250 तर कमीत कमी दर हा 6875 एवढा मिळालेला आहे.

मानवत बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा 7530 तर कमीत कमी दर हा 7450 एवढा आहे.

हे पण वाचा:
onion market price कांद्या बाजारभावात क्विंटलमागे 650 रुपयांची वाढ! पहा आजचे नवीन दर onion market price

हिंगणघाट जास्तीत जास्त- 7520 कमीत कमी 6500

वरोरा- जास्तीत जास्त 7450 कमीत कमी 7350

वरोरा-खांबाडा – जास्तीत जास्त 7450 कमीत कमी 7250

हे पण वाचा:
Soyabean Prize सोयाबीन बाजारभावात होणार मोठी वाढ, तज्ज्ञांचे मत पहा Soyabean Prize

देऊळगाव राजा- समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा 7540 कमीत कमी 7200.

परभणी शहरातील मेन बाजार मध्ये कापसाला 7515 हा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 7475 एवढा आहे.

सिद्धी सेलू बाजारामध्ये कापसाला जास्तीत जास्त दर हा 7460 तर कमीत कमी तर हा 7400 एवढा आहे.

हे पण वाचा:
soybean price highest price सोयाबीन दरात मोठी वाढ, या बाजार समिती मध्ये मिळाला सर्वाधिक दर soybean price highest price

मित्रांनो आम्हाला मिळालेले माहितीनुसार राज्यातील या काही बाजार समिती मधील बाजार भाव आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत.

Leave a Comment