सर्व जिल्ह्यांना पीक विमा मंजूर; पिक विमा वितरण सुरू. Pik vima vitaran 2024

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Pik vima vitaran 2024 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पीक विमा वितरण 2024 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतून अनेक वर्षांपासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

पीक विम्याची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई मिळालेले 30 टक्के शेतकऱ्यांना आता 25 टक्के आगाऊ पिक विमा देण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित 75% पीक विमा राज्य सरकार वितरित करणार आहे.

25% आगाऊ पीक विमा वितरण नुकसान भरपाई मिळालेल्या 33% शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे या शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याची रक्कम मिळणार आहे.

हे पण वाचा:
e-shram card holders ई-श्रम कार्ड धारकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात आत्ताच पहा यादी e-shram card holders

उर्वरित 75% पीक विमा राज्य सरकार द्वारे वितरण तसेच नुकसान भरपाई मिळाली त्या शेतकऱ्यांना आता उर्वरित 75 टक्के पीक विमा राज्य सरकार वितरित करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

विलंबित पीक विमा रक्कमेचे वितरण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित पीक विमा रक्कम आता वितरित केली जाईल. अनेक दिवसापासून पिक विमा तून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा दिलासा मिळणार आहे.

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता व उर्वरित पीक विम्याची रक्कम अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली जाईल. नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद व नांदेड या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू होणार आहे.

हे पण वाचा:
sbi bank मुलगी असेल तर तुम्हाला sbi बँक देत आहे 15 लाख रुपये असा घ्या लाभ sbi bank

या सर्व उपाययोजनांमुळे अनेक वर्षांपासून पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल. Pik vima vitaran 2024

Leave a Comment