यंदा मान्सूनच आगमन कोणत्या तारखेला होणार ? वेळेवर मान्सून दाखल होणार का ? पहा काय म्हणताय हवामान अभ्यासक Monsoon 2024

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Monsoon 2024 सध्या महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हवामान अस्थिरतेचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटा तर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांत या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीटीची नोंद झाली आहे. या सर्व घडामोडीचा विचार करता, महाराष्ट्रात सध्या ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे.

मान्सूनकडे नजर दरम्यान, या वर्षाच्या मान्सूनकडे देखील शेतकरी आणि इतर सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. यंदाचा मान्सून कसा राहणार, असा प्रश्न मनात उठत आहे. या संदर्भात अनेक जागतिक आणि राष्ट्रीय हवामान संस्थांनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत.

मान्सून 2024 : अंदाज सध्या देशभरात पूर्व मौसमी पाऊस सुरू आहे. परंतु, लवकरच मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे. सामान्यपणे मान्सून देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होत असतो. गेल्यावर्षी मात्र, मान्सून खूप उशिराने महाराष्ट्रात दाखल झाला होता.

हे पण वाचा:
e-shram card holders ई-श्रम कार्ड धारकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात आत्ताच पहा यादी e-shram card holders

यावर्षी मान्सून वेळेवर येण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान दिला आहे. तर दुसरीकडे स्कायमेट या संस्थेने मानसून कमी प्रमाणात राहणार असल्याचे सांगितले आहे. पण अद्यापही भारतीय हवामान खात्याचा अंदाज समोर आलेला नाही.

मान्सूनची मदत करणारी घटना हवामान तज्ज्ञांनी एक महत्त्वाच्या घटनेकडे लक्ष वेधले आहे. ती म्हणजे, हिंद महासागरातील द्विध्रुव म्हणजेच इंडियन ओशियन डायपोल सकारात्मक राहणार असल्याने आणि ला नीना मुळे यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. monsoon arrive

या घटना देशातील जोरदार मान्सूनचा आधार तयार करत असल्याचे बोलले जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दरवर्षी प्रमाणे या वर्षी मानसून लवकरच येणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी आताच तयारीत राहावे. ला निना आणि आयओडीचे एकत्र येणे ही अनोखी घटना मानली जात आहे.

हे पण वाचा:
sbi bank मुलगी असेल तर तुम्हाला sbi बँक देत आहे 15 लाख रुपये असा घ्या लाभ sbi bank

मान्सून 2024 : स्कायमेंटचा अंदाज यंदाचा मान्सून सामान्य राहणार असे स्कायमेंटने म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये 868 मिमी एवढा पाऊस होणार आहे.

एलपीजी सरासरी 96 टक्के ते 104 टक्के पाऊस हा सामान्य मानला जात आहे. म्हणजे यंदा सामान्य पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात बऱ्यापैकी पावसाच्या अपेक्षा व्यक्त करत आहे. Monsoon 2024

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस राहणार आहे. परंतु, पूर्वेकडील राज्यात जुलै आणि ऑगस्टच्या सर्वोच्च मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडू शकतो, असे स्कायमेंटने म्हटले आहे.

हे पण वाचा:
Crop insurance money पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा -धनंजय मुंडेंची घोषणा Crop insurance money

Leave a Comment