मे महिन्यात तुरीच्या बाजार भावात तुफान वाढ पहा आजचे तूर बाजार भाव tur market price

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

tur market price नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील सर्व तूर बाजार भाव जाणून घेणार आहोत. पाथरी बाजार समितीमध्ये तुर पिकाला जास्तीत जास्त दर हा 10400 रुपये मिळाला तर कमीत कमी दर हा 9400 एवढा आहे.

जालना अंबड बाजार समितीमध्ये तुर पिकाला जास्तीत जास्त दर हा 10666 मिळाला आहे. तर कमीत कमी दर हा 7500 एवढा मिळाला.

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तुर पिकाची आवक ही वीस कुंटल झाले तर जास्तीत जास्त दर हा 10600 मिळाला तर कमीत कमी दर हा 8500 रुपये.

हे पण वाचा:
onion market price कांद्या बाजारभावात क्विंटलमागे 650 रुपयांची वाढ! पहा आजचे नवीन दर onion market price

अहमदपूर बाजार समितीमध्ये तुरीला जास्तीत जास्त दर 11200 रुपये मिळाला तर कमीत कमी दर हा 9300 एवढा मिळाला.

सिद्धी सेलू बाजार समितीमध्ये तुरीची आवक हे 97 कुंतळ झाले आहे तर तुरीला जास्तीत जास्त भाव हा 10500 भाव मिळाला आहे. कमीत कमी दर हा दहा हजार दोनशे एवढा आहे.

मेहकर बाजार समितीमध्ये तुरीची आवक 350 क्विंटल झाली आहे तर तेथे मिळालेला भाव 11055 रुपये एवढा आहे तर कमीत कमी दर हा 9500 आहे. tur market price

हे पण वाचा:
Soyabean Prize सोयाबीन बाजारभावात होणार मोठी वाढ, तज्ज्ञांचे मत पहा Soyabean Prize

दिग्रस बाजार समितीमध्ये तुरीची 50 क्विंटल आवक झाली आहे तर तिथे 11000 जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे आणि कमीत कमी दर हा 10000 एवढा मिळाला आहे.

या तुरीच्या बाजारभावातून असा अंदाज दिसत आहे की सध्या शेतकऱ्यांना सध्या या भावाचा दिल्यास मिळत आहे कारण शेतकऱ्यांच्या पिकाला दहा हजार च्या पेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे शेतकरी सध्या नाराज नाही तरी आपण तुर उत्पादक असाल तर तुमच्या जवळच्या बाजार समितीमध्ये भावाची छाननी करून जवळच्या बाजारात तुरीची विक्री करावी.

हे पण वाचा:
soybean price highest price सोयाबीन दरात मोठी वाढ, या बाजार समिती मध्ये मिळाला सर्वाधिक दर soybean price highest price

Leave a Comment