जूनच्या या तारखेला मान्सूनचे आगमन पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज arrival of Monsoon

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

arrival of Monsoon नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनचे लवकरच आगमन होणार आहे 7 मे ते 11 मे या पाच ते सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार तसेच वारा गारपीट हे काही हानी होणार आहे.

पंजाबराव यांनी दिलेले अंदाजानुसार शेतकऱ्यांना सतर्क होण्याचा अंदाज दिला आहे. या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तसेच अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज दिला आहे.

तसेच पंजाबराव यांनी मान्सून बद्दल मोठे अपडेट दिली आहे ती म्हणजे राज्यात पाच जून पासून मान्सून येणार असा अंदाज त्यांनी वर्तवण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांनी 7 मे अगोदर शेतीतील सर्व कामे करून घ्यावे

हे पण वाचा:
Maharashtra Rain पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस; या भागात ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी Maharashtra Rain

कारण त्यानंतर पुढील पाच दिवस वादळी वाऱ्याचे पाऊस होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांदा हळद यासारखे का मी लवकरात लवकर करून घ्यावी. arrival of Monsoon

तसेच यानंतरचा अंदाज लवकरात लवकर तुमच्या समोर पोहोचवता येईल ही आमची जबाबदारी राहणार आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरात मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात होणार आहे.

हे पण वाचा:
today's weather या तारखेला महाराष्ट्राला धडकणार सर्वात मोठे चक्रीवादळ पहा आजचे हवामान today’s weather

Leave a Comment