या बाजारात तूर सोयाबीन ला मिळाला सर्वाधिक भाव जाणून घ्या आजचा बाजार भाव today’s market price

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

today’s market price नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभावामध्ये आता सध्या वाढ होत असताना दिसत आहे पण ती वाढ किंचित असल्याची शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव 4500 मिळालेला आहे तर कमीत कमी भावा 4400 मिळाला आहे.

काटोल बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4523 एवढा भाव मिळालेला आहे तर कमीत कमी भावा 3100 एवढा मिळाला.

जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीन जास्तीत जास्त भाव हा 4570 तर कमीत कमी भावा 4210 एवढा मिळालेला आहे.

वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर हा 4515 मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 4272 एवढा मिळालेला आहे.

यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर हा 4480 तर कमीत कमी तर हा 4290 मिळालेला आहे

मित्रांनो आता आपण तुर बाजार समिती मधील दर जाणून घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तुरीला जास्तीत जास्त दर हा 11000 मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा 8000 मिळालेला आहे.

आष्टी बाजार समितीमध्ये तुरीला 112 00 दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर हा दहा हजार पाचशे मिळालेला आहे.

परतुर बाजार समितीमध्ये तुरीला जास्तीत जास्त दर हा 10,750 तर कमीत कमी जर हा 9670 मिळालेला आहे.

Leave a Comment