पोस्ट पेमेंट बँकेत मोठी भरती भरतीसाठी 12 वि उत्तीर्ण विदयार्थी; पगार असणार 25000 हजार आत्ताच असा करा अर्ज post payment bank

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

post payment bank भारतातील सर्व 1,59,000 पोस्ट ऑफिसेसमध्ये बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) स्थापन करण्यात आले आहे. ही बँक पोस्ट मंत्रालयाच्या अखत्यारित आहे आणि भारतातील 3 लाख पोस्टमनसह ग्रामीण डाक सेवकांना (GDS) घरोघरी बँकिंग सेवा देण्याचे काम करते. IPPB ने आता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी
सरकारी विभागात नोकरीची संधी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने विविध पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे.

रिक्त पदे आणि पात्रता
एकूण 54 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांनी संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील B.E./B.Tech. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (MCA) (3 वर्षे) किंवा BCA/B.Sc. पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून शैक्षणिक पदवी घेतलेली असणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
Bank of India बँक ऑफ इंडिया देत आहे २५ लाख रुपयांचे कर्ज बघा आवश्यक कागदपत्रे Bank of India

वेतनस्तर आणि नियुक्तीचे ठिकाण
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना रु. 25,000/- प्रतिमाह एवढे वेतन मिळेल. या पदांवरील नियुक्तीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि विकलांग उमेदवारांना रु. 150/- एवढे अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर सर्व उमेदवारांना रु. 750/- शुल्क भरावे लागेल.

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख
या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २४ मे २०२४ हि आहे. उमेदवारांनी जाहिरातीचा संपूर्ण मजकूर वाचून त्यानुसार अर्ज करावा.

हे पण वाचा:
Bank of Baroda बडोदा बँक देत आहे आधार कार्ड वरती ५० हजार पर्यंतचे वयक्तिक कर्ज असा करा अर्ज Bank of Baroda

निवडप्रक्रिया आणि सावधानतेची बाब
या भरतीसाठी निवड प्रक्रिया विविध टप्प्यांमधून होईल. प्रत्येक टप्प्यातील निकाल आणि अंतिम निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवाराने दिलेल्या माहितीत कोणतीही चूक किंवा विसंगती आढळल्यास त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते. म्हणून उमेदवारांनी अर्जात योग्य माहिती भरणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडमधील नोकरीची ही संधी पात्र उमेदवारांसाठी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी योग्य कागदपत्रे सादर करून 24 मे 2024 पूर्वी अर्ज करावा.

हे पण वाचा:
Stock Market हा १ रुपयांचा शेयर गुंतवणूकदारांना करत आहे मालामाल, बघा तज्ज्ञांनी दिला सल्ला Stock Market

Leave a Comment