Loan Waiver | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर वाचा नवीन GR

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Loan Waiver नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एच न्यूज या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी माहिती देणार आहोत तर राज्यांमध्ये मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे राज्य मध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे

आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे कारण शेतकऱ्यांना पीक घेणे अवघड झाले आहे. म्हणजेच काही शेतकऱ्यांना शेवटी गहू ज्वारी तसेच कांदा अशा पिकाला पाणी राहिले नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची उत्पादन घटले आहे. तसेच मध्यंतरी राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे तेव्हाही अतोनात नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाचा या लहरी मुळे शेतकऱ्याला मिळू शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी याबद्दल शेतकरी वर्ग मागणी करत आहे. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की जुलै 2019 मध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले होते व पूरस्थिती निर्माण झाली होती यामुळे तेव्हा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करण्यात आले होते.

हे पण वाचा:
Check the loan waiver अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर पहा एका क्लिक वरती आपले नाव Check the loan waiver

या योजनेसाठी सन २०२३-२४ साठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे ३७९.९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सहकार आयुक्त पुणे यांच्या मार्फत पीक कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. Loan Waiver

शासनाने या निर्णयाद्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटातून त्यांना मदत करण्याचा हा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी करून त्यांना पुन्हा नव्याने आर्थिक पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे.

शेतकरी हा खऱ्या अर्थाने देशाची कणा आहे. त्याच्या श्रमावर देशाचे अन्न भांडार अवलंबून आहे. त्याची उत्पादकता टिकवून ठेवणे हे देशासाठी महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे पण वाचा:
Namo Shetkari and PM Kisan Yojana शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे ४००० रुपये यादीत पहा आपले नाव Namo Shetkari and PM Kisan Yojana

Leave a Comment