फक्त ५०० रुपयांत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर मोफत वीज Install solar panel

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Install solar panel सध्या देशात विजेचे संकट गंभीर बनले आहे. एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे. दुसरीकडे उद्योगधंद्यांतील वाढ, शहरीकरण आणि गरजांमधील वाढीमुळे विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजेचे उत्पादन कमी तर मागणी जास्त असल्याने वीज कपातीचा सामना करावा लागत आहे.

अपारंपरिक ऊर्जेची गरज

अशा परिस्थितीत अपारंपरिक ऊर्जेपुरवठ्याची गरज निर्माण झाली आहे. सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून विद्युत निर्मितीसह इतर अनेक गोष्टी करता येतात. सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची निर्मिती करणे सोपे आहे.

हे पण वाचा:
ration card holder 9000 या राशन कार्ड धारकांना मिळणार दरमहा 9000 रुपये महिना हेच नागरिक असणार पात्र ration card holder 9000

सोलर पॅनलद्वारे विजेची निर्मिती

सोलर पॅनलच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या घरात सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करू शकता. तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून त्याच्या माध्यमातून सौर ऊर्जा संकलित करता येते. सौर ऊर्जेच्या साहाय्याने विजेची निर्मिती केल्यानंतर ही वीज तुम्ही आपल्या घरगुती गरजांसाठी वापरू शकता.

विजेची गरज निश्चित करा

हे पण वाचा:
Government employees कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल इतक्या हजारांची वाढ पहा नवीन अपडेट Government employees

सर्वात प्रथम तुम्हाला विजेची गरज किती असेल हे निश्चित करावे लागेल. म्हणजे तुम्हाला एका दिवसांत किती वीज लागू शकते. तुमच्याकडे किती विद्युत उपकरणे आहेत यावरून तुम्ही तुम्हाला दिवसभरात किती विजेची गरज लागणार आहे हे निश्चित करू शकता.

उदाहरणार्थ, तुमच्याकडे दोन ते तीन फॅन, एक फ्रिज, सहा ते सात एलईडी बल्ब आणि टीव्ही एवढी विद्युत उपकरणे असल्यास तुम्हाला दिवसभरात 6 ते 8 युनिट एवढी वीज लागू शकते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरावर बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची क्षमता निश्चित करू शकता.

सरकारी अनुदान

हे पण वाचा:
Jan-dhan account holders जण-धन खातेधारकांना या दिवशी मिळणार 3000 रुपये आत्ताच पहा नवीन यादी Jan-dhan account holders

केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक ऊर्जास्रोताच्या वापराला प्राधान्य देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राकडून सोलर रूफ टॉप योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या डीलरकडून सोलर पॅनल खरेदी करून ते तुमच्या घरावर बसवा. त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा.

तुम्ही जर तुमच्या घरावर तीन किलोवॅटपर्यंतचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला सरकार चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देते. तुम्ही जर तुमच्या घरावर तीन ते दहा किलोवॅटपर्यंतचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला त्यावर २० टक्के सबसीडी देण्यात येते. या अनुदानामुळे सोलर पॅनल बसवण्याची किंमत कमी होते.

सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो

हे पण वाचा:
pm Kisan Yojana अठरावा हफ्ता याच शेतकऱ्यांच्या खात्यात 5 ऑक्टोबरला जमा पहा ऑनलाइन स्थिती pm Kisan Yojana

जर तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजारांच्या जवळपास खर्च येतो. मात्र त्यावर तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसीडी मिळते.

म्हणजेच तुम्हाला दोन किलोवॅटच्या सोलर सिस्टीमसाठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील 25 वर्ष तुमची वीजबिलापासून सुटका होऊ शकते. तसेच तुम्हाला चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते.

हे पण वाचा:
Second of Crop Insurance 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रीमचा दुसरा टप्पा खात्यात जमा पहा यादीत तुमचे नाव Second of Crop Insurance

Leave a Comment