सोन्याच्या दरात २०००० हजार रुपयांची घसरण, बघा आजचे नवीन दर Gold price

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

Gold price नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किंमतीत किंचित घट झाली उच्चांकी किंमतीवरून स्वस्त झालेल्या सोन्याची खरेदी करण्याची ग्राहकांना आज संधी मिळाली

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शनिवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किंमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आज मिळणार आहे.

सोन्याची शुद्धता आणि कॅरेट

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करत असलेले सोने कोणत्या शुद्धतेचे आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आपण याबाबत माहिती देत आहोत.

हे पण वाचा:
rates of 15 liter oil गोड तेलाच्या किमतीत मोठी घसरण..! पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर rates of 15 liter oil

कॅरेट हा सोन्याच्या शुद्धतेचा प्रमाण दर्शवतो. जेवढा जास्त कॅरेट असेल तेवढे सोने अधिक शुद्ध असते. २४ कॅरेट हा सोन्याचा सर्वोच्च शुद्धतेचा प्रमाण आहे. यामध्ये शंभर टक्के शुद्ध सोने असते. २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६ टक्के शुद्ध सोने असते आणि उरलेला भाग हा मिश्रधातूंचा असतो. यामुळे २२ कॅरेटपेक्षा २४ कॅरेटचे सोने अधिक महाग असते.

सोन्याच्या किंमतीतील बदल

आजच्या बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना खरेदीची आनंददायी संधी मिळाली आहे.

हे पण वाचा:
3 gas cylinders या नागरिकांना मिळणार वर्ष्यात ३ गॅस सिलेंडर मोफत पहा यादीत तुमचे नाव 3 gas cylinders

Leave a Comment