कापूस लागवडीसाठी हे १० वाण देतात एकरी १५ ते १७ क्विंटल उत्पादन बघा संपूर्ण माहिती Best Cotton Seed

व्हाट्सअप ग्रुप Join Now

Best Cotton Seed शेतकरी मित्रांनो, मान्सूनचा आगमन झाला आहे आणि कापसाच्या लागवडीची मोसम सुरू झाली आहे. कापूस हा महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशी या तीन प्रमुख विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा महत्त्वाचा पीक आहे.

यंदाही या विभागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, योग्य जातीच्या निवडीमुळे उत्पादकता वाढवण्यास मदत होईल.

कापसाच्या लोकप्रिय जाती

हे पण वाचा:
Rabi crop insurance खरीप रब्बी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा हेक्टरी मिळणार 24000 हजार रुपये Rabi crop insurance
  1. अजित 111: अजित कंपनीचा हा वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. अजित कंपनीचे वाण हलक्या आणि भारी जमिनीसाठी उपयुक्त ठरत आहे. या जातीची ४ × २ साडेतीन × साडे दोन अडिचा अंतरावर लागवड करता येते. हलक्या जमिनीवर लागवड केल्यास उत्पन्नामध्ये थोडीशी घट होते, परंतु बागायत भागातील हलकी जमीन असल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
  2. अजित 177: अजित 177 एक कापसाचे कापसाची ही देखील एक सुधारित जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली उत्पादन मिळत आहे. या जातीतील कापसाचा धागा मध्यम आकाराचा असून सरासरी ३० ते ३२ एमएम लांबीचा असतो.
  3. डॉ. ब्रेंट: ही जात रसशोषक किडींना प्रतिकारक आहे. डॉ ब्रेट या जातीच्या कापसाच्या धागा देखील चांगला उपयुक्त ठरत आहे यामुळे कापसाच्या जातीचा भाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
  4. निनिक्की प्लस: मित्रांनो गुजरात आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये देखील निनिकी प्लस या वानाची खरेदी केली जात आहे. आणि मोठ्या प्रमाणात लागवड ही केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये या जातीची लागवड फारशी दिसून येत नाही.
  5. अंकुर 216: अंकुर सीड्स कंपनीचा हा वाण शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय आहे.
  6. ग्रीन गोल्ड विठ्ठल: ग्रीन गोल्ड विठ्ठला या कंपनीची देखील शेतकऱ्यांनी खूप मोठी लागवड केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे आणि उत्पादनही मिळत आहे.
  7. ग्रीन गोल्ड कुबेर: ग्रीन गोल्ड कुबेर ही देखील कापसाची एक सुधारित जात आहे. याची शेतकऱ्यांसाठी लागवड फायदेशीर आहे.

Leave a Comment