१५ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 17व्या हप्त्याचे 4000 रुपये बँक खात्यात येणार । 4000 rupees of 17th installment

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

4000 rupees of 17th installment पीएम किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेमुळे देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांना दिले गेले असून आता 17 वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत दिला जातो. अनेक शेतकरी 17 व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

केंद्र सरकारने या योजनेला सुरुवात केली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळालेला असेल, तर या रकमांचे वसुली केली जाऊ शकते, कारण अशा व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत.

हे पण वाचा:
ration card holder 9000 या राशन कार्ड धारकांना मिळणार दरमहा 9000 रुपये महिना हेच नागरिक असणार पात्र ration card holder 9000

पीएम किसान योजनेची माहिती किंवा समस्यासंदर्भात शेतकरी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तसेच पीएम किसान हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकांवर देखील संपर्क साधता येईल.

शेतकरी काही कागदपत्रांच्या मदतीशिवाय अर्ज करू शकतात. त्यासाठी त्यांना भूमापन क्रमांक, आधारकार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक अंतर्भूत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांचा लाभार्थी स्थिती तपासू शकतात, तसेच त्यांच्या हप्त्यांबाबतचे अपडेट देखील तपासता येतील. 15 crore farmers

या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळाली असून त्यांच्या आर्थिक दिनचर्येत सकारात्मक बदल आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायांना या योजनेमुळे चालना मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली

हे पण वाचा:
Government employees कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल इतक्या हजारांची वाढ पहा नवीन अपडेट Government employees

असून या योजनेपासून शेतकरी वंचित राहिले नाहीत. सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार देत असून शेतकरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करत आहे. 4000 rupees of 17th installment

Leave a Comment