या 13 जिल्ह्यातील 359 गावातील राशन कार्ड यादी जाहीर नाव असेल तर मिळणार 25000 हजार रुपये ..! ration card scheme

व्हाट्सअप ग्रुप Join Now

ration card scheme सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. राज्य सरकारकडून अन्नधान्य, तेल आणि इतर किरकोळ वस्तू रेशन कार्डवाल्यांना विशेष दरात मिळतात. म्हणूनच रेशन कार्डची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होते.

राज्य शासनाने रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ केली असून ऑनलाइन पद्धतीनेही अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर आपले नाव रेशन कार्ड लिस्टमध्ये आले आहे किंवा नाही हे तपासणेही आता सोपे झाले आहे.

रेशन कार्डची प्रकारे महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डची तीन प्रकारात विभागणी केली आहे:

हे पण वाचा:
free scooties to girls सरकार मुलींना आणि महिलांना देत आहे मोफत स्कुटी पहा कोणाला मिळणार लाभ free scooties to girls

APL रेशन कार्ड हे रेशन कार्ड दारिद्र्यरेषेच्या वर असलेल्या लोकांना दिले जाते. APL रेशन कार्ड मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न १,००,००० रुपये किंवा कमी असावे लागते. या रेशन कार्डचा रंग पांढरा असतो.

BPL रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील लोकांना BPL रेशन कार्ड दिला जातो. BPL रेशन कार्ड मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न १५,००० ते १,००,००० रुपये असावे लागते. हे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचे असते.

अंत्योदय रेशन कार्ड अंत्योदय रेशन कार्ड हा अत्यंत गरीब लोकांसाठी आहे. हे रेशन कार्ड भगव्या रंगाचे असते. जे लोक कमावत नाहीत, त्यांना हे रेशन कार्ड दिले जाते.

हे पण वाचा:
two-wheeler drivers दुचाकी चालकांना उद्यापासून बसणार 20,000 रुपयांचा दंड पहा नवीन नियम लागू two-wheeler drivers

रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल:

१. सर्वप्रथम अर्जदाराने अन्न विभागाच्या http://mahafood.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. २. होमपेजवर ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’ या पर्यायावर क्लिक करावे. ३. आता ‘रेशन कार्ड’ या पर्यायावर क्लिक करावे. ४. यानंतर ‘जिल्हा वर्गीकरण आणि रेशन कार्डधारकांची संख्या’ या पर्यायावर क्लिक करावे. ५. येथे आपल्याला रेशन कार्डची यादी मिळेल आणि आपण आपले नाव तपासू शकाल.

रेशन कार्ड लिस्टमध्ये नाव शोधण्याची सोपी पद्धत

हे पण वाचा:
CM kisan शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये पहा तुमचे यादीत नाव CM kisan

राज्यातील ज्या नागरिकांनी रेशन कार्डसाठी अर्ज केला आहे, त्यांना आता रेशन कार्ड यादीत आपले नाव पाहण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने रेशन कार्ड यादीत नाव तपासण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे घरबसल्या नाव तपासणे शक्य झाले आहे. ration card scheme 

रेशन कार्ड यादीतील नावे दरवर्षी लाभार्थ्यांच्या वयानुसार अपडेट केली जातात. नवीन अर्जदारांच्या बाबतीत त्यांच्या अर्जावर निर्णय झाल्यानंतर त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाते.

अशाप्रकारे ऑनलाइन रेशन कार्ड यादी तपासल्याने आपल्याला मनपसंत वेळी आणि ठिकाणी आपले नाव शोधता येईल. त्यामुळे सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. ही पद्धत अत्यंत सोयीची आहे.

हे पण वाचा:
Chief Minister's Vyoshree Yojana मुख्यमंत्री वयोश्री योजणीअंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3000 रुपये Chief Minister’s Vyoshree Yojana

Leave a Comment