pik vima नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिक विमा साठी कोणते जिल्हे पात्र नाही हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो खरीप हंगामामध्ये बराच काळ पावसाचा खंड पडलेला होता यामुळे बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके वाया गेली.
यामुळे तेव्हा शेतकऱ्यांनी उठाव गेला की जिल्हा अधिकाऱ्यांतर्फे पिक विमा कंपनीला आदेश देण्यात यावे की शेतकऱ्यांना 25% ग्रीन पिक विमा वाटप करण्यात यावा ही मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांचे पिक विमा कंपनीला दिली. तेव्हा पिक विमा कंपनीकडून असा निकाल तो म्हणजे राज्यातील फक्त सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा फेटाळण्यात आला आहे.
राज्य सरकारने आराखड्यामध्ये असे बघितले की 21 दिवसापेक्षा कमी पाऊस झाला त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटण्याचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान न झाल्याचे दिसून आले त्यामुळे पिक विमा कंपनीने कोणताही विचार न करता केंद्रीय समितीकडून पिक विमा कंपनीने हा निकाल लावला.
मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत ते सात जिल्हे तेथील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा मिळणार नाही. मित्रांनो सर्वात पहिले म्हणून अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मिळणार नाही. pik vima
त्यानंतर लगेचच नाशिक जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळणार नाही, तसेच त्यासोबत सोलापूर लातूर सातारा हिंगोली या जिल्ह्यांनाही 25% अग्रीम पिक विमा मिळणार नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जिल्हा अधिकारी तक्रार नोंदवून पुन्हा एकदा नोंदणी करून घ्यावी.