महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ! नवीन जिल्ह्यांची यादी पहा list of new districts

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

list of new districts नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या सर्वात मोठी बातमी म्हणजेच आता महाराष्ट्र सरकार ने राज्यात आणखी 22 जिल्हे वाढवण्याची घोषणा केली आहे. आणि या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कारण आता खेड्या पाड्यामध्ये काही शासकीय कामासाठी जिल्ह्या त ठिकाणी जावे लागते आणि जिल्हा कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर असल्या कारण नागरिकांचा पूर्ण दिवस वाया जातो हेच राज्य सरकारने लक्षात घेता हा निर्णय घेतलेला आहे.

तर राज्यातील जिल्ह्यांची संख्या आता 36 वरून डायरेक्ट 58 होणार आहे. तर यामध्ये रायगड, सातारा, नांदेड, बुलढाणा, जळगाव, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली, अहमदनगर, नाशिक, ठाणे, पुणे, बुलढाणा, लातूर या जिल्ह्यात मधून विभागणी होणार आहे आणि याचे नवीन जिल्हे तयार करणार आहेत.

हे पण वाचा:
e-shram card holders ई-श्रम कार्ड धारकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात आत्ताच पहा यादी e-shram card holders

तसेच या निर्णयामुळे अनेक नेत्यांनी राज्य सरकारच्या आभार मानले आहे. तसेच नाही त्यांनी असे म्हटले आहे की या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेची वाढ होईल.

तर खालील प्रमाणे आहेत नवीन जिल्ह्यांची यादी.

  • नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन जिल्हे तयार करणार आहे ते म्हणजे मालेगाव आणि कळवण
  • पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार हा जिल्हा तयार करणार आहेत.
  • अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी तसेच संगमनेर आणि श्रीरामपूर येथील जिल्हे तयार केले जाणार आहे.
  • ठाणे जिल्ह्यामध्ये आणखी दोन जिल्हे तयार करणार आहेत ते म्हणजे मीरा भाईदर आणि कल्याण.
  • पण मात्र पुणे जिल्ह्यात एकच जिल्हा तयार करणार आहेत ते म्हणजे शिवनेरी.
  • तर रायगड जिल्ह्यामधून महाड हा जिल्हा होणार आहे.
  • लातूर मधून उदगीर जिल्हा तयार होणार.
  • नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट हा जिल्हा तयार होणार आहे.
  • जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ जिल्हा तयार होणार आहेत.
  • बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही दोन जिल्हे तयार करणार आहे ते म्हणजे एक खामगाव आणि दुसरे अचलपूर.
  • यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद हा जिल्हा तयार करणार आहे.
  • तर भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली हा जिल्हा तयार करणार आहे.

अशाप्रकारे जिल्ह्याची निर्मिती होणार आहे तरी यासाठी लवकरात लवकर राज्य सरकार निर्मिती करणारा असून सांगितले आहे. तसेच जिल्हा मुख्यालय गावापासून तसेच तालुक्यापासून दूर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

हे पण वाचा:
sbi bank मुलगी असेल तर तुम्हाला sbi बँक देत आहे 15 लाख रुपये असा घ्या लाभ sbi bank

लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी सातत्याने होत असते. इतिहासाच्या दृष्टीने पाहिल्यास, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. list of new districts

राज्याची स्थापना झाली त्यावेळी २६ जिल्हे होते. मात्र नंतर लोकसंख्या वाढली तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने १० नवीन जिल्हे निर्माण करण्यात आली होती.

राज्यात आजही अनेक जिल्हे अनेक किलोमिटर पसरलेले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की, येजा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो.

हे पण वाचा:
Crop insurance money पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा -धनंजय मुंडेंची घोषणा Crop insurance money

Leave a Comment