आता नागरिकांना मिळणार फक्त 5 मिनिट मध्ये कर्ज फक्त हे कार्ड काढा KCC Loan in 5 Minutes 

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

KCC Loan in 5 Minutes: आम्ही आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेले आहेत. नाबार्ड आणि आरबीआयमध्ये एक महत्वाचा करार झाला आहे. शेतकऱ्यांना फक्त आता पाच मिनिटांत कर्ज मिळणार आहे. आता शेतकर्यांना बॅंकेत खुप वेळ कर्जासाठी वाट पाहावी लागणार नाही.

या कर्जाची मंजुरी फक्त पाच मिनिटांमध्ये होणार आहे. नाबार्ड आणि आरबीआयमध्ये झालेला हा करार काय आहे व हा अर्ज कसा मिळवावा याबाबत माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जर तुम्हाला देखील पाच मिनिटांत कर्ज पाहिजे असेल तर आमची ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ?

हे पण वाचा:
e-shram card holders ई-श्रम कार्ड धारकांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात आत्ताच पहा यादी e-shram card holders

1998 साली नाबार्ड ने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश पशुपालन, मत्स्यपालन, शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देणे हा आहे. या योजनेद्वारे शेतकरी कर्ज घेऊ शकतात व आपले विविध खर्च कव्हर करु शकतात. ज्या शेतकर्यांची स्वता:ची जमीन आहे तेदेखील या कर्जासाठी पात्र असतील व जे शेतकरी भाडेतत्त्वावर आहेत तेदेखील या कर्जासाठी पात्र आहेत.

ज्या शेतकर्यांजवळ क्रेडिट कार्ड आहे त्यांना 9 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज या द्वारे दिले जाते. सरकार काही सवलतींसह व्याजदरावर 2% सब्सिडी देखील देते. जर शेतकर्यांने व्याजाची रक्कम त्वरित भरली असेल तर ते सरकारकडून 3% अनुदानास देखील पात्र असतात. अशा प्रकारे एकूण व्याजदर 4 टक्क्यांनी कमी होते. तुम्ही विविध बॅंकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड चा वापर कर्ज घेण्यासाठी करु शकता.

  • किसान क्रेडिट कार्ड साठी पात्रता –
  • जे शेतकरी शेतमालक आहेत किंवा इतरांच्या जमीनीवर शेती करत आहेत ते या कर्जासाठी पात्र आहेत.
  • कर्ज परतफेडीची वेळी अर्जदाराचे वय 18 ते 75 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदाराचे वय 60 पेक्षा जास्त असेल तर दुसरा सह अर्जदार समाविष्ट करणे गरजेचे असेल.

किसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे – या योजनेचा भरलेला अर्ज

हे पण वाचा:
sbi bank मुलगी असेल तर तुम्हाला sbi बँक देत आहे 15 लाख रुपये असा घ्या लाभ sbi bank

आधारकार्ड/ पैनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र

  • जमिनीची कागदपत्रे
  • पासपोर्ट साइज फोटो

KCC मधून ५ मिनिटांत कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करावा?

  • जर तुम्हाला KCC मधून ५ मिनिटांत कर्ज मिळण्यासाठी अर्ज करायचा असेल तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तुम्हाला या वेबसाईटवर या योजनेसाठी अर्जाची पीडीएफ दिसेल. ती डाउनलोड करायची आहे. आता प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • अर्जामध्ये कार्यालयीन वापरासाठी अशी जागा असेल. तिथे तुम्हाला काहीही लिहायचे नाही. बॅंक या भागात माहिती भरेल.
  • यानंतर तुम्हाला किती कर्ज पाहिजे, खाते क्रमांक, विम्याचा पर्याय व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.
  • या अर्जाची प्रक्रिया तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये किंवा स्थानिक सरकारी सेवा केंद्रामध्ये करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Crop insurance money पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा -धनंजय मुंडेंची घोषणा Crop insurance money

Leave a Comment