Crop insurance approved महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळणार आहे. जे शेतकरी 33% नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले होते, त्यांना आधीच 25% अग्रीम पीक विमा देण्यात आला होता. आता उर्वरित 75% पिक विमा रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया राज्य सरकार सुरू करणार आहे.
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांना लाभ
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी मिळेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच सध्या दुष्काळाची परिस्थितीही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित करण्यास सुरूवात करणार आहे. ही पिक विमा रक्कम मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात येईल.
विलंबित पिक विमा रक्कम वेगाने वितरण
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. जे शेतकरी वर्षांपासून पिक विमा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करत होते, त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.
राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे. त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार 40 महसूल मंडळांमध्ये या पिक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे.
पिक विमा वितरण प्रक्रियेविषयी माहिती
महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास, जवळच्या कृषी अधिकारी व संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यायची आहे. काही जिल्ह्यांमधील पिक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी मिळेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच सध्या दुष्काळाची परिस्थितीही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित करण्यास सुरूवात करणार आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.
त्याचबरोबर राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास, जवळच्या कृषी अधिकारी व संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यायची आहे. काही जिल्ह्यांमधील पिक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेले आहेत.