जून महिन्यामध्ये सोयाबीनला मिळणार एवढा भाव बघा आजचे संपूर्ण बाजार भाव market price for soybeans

व्हाट्सअप ग्रुप Join Now

market price for soybeans नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन बाजार बद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो आता सगळ्यांना अशी ओढ लागली आहे की सोयाबीन बाजार भावाला जून महिन्यामध्ये काय दर मिळतो यामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीन अनेक विक्री केली नाही.

आतापर्यंत तर सोयाबीन दरात चढ-उतार झाल्याचे चिन्ह दिसत आली आहे. तर आतापर्यंत बाहेर देशातील सोयाबीन बाजार भाव ची किंमत ही चार हजार तीनशे एवढी आहे. तरी आतापर्यंत सोयाबीनचे भाव वाढ झाल्याचे दिसून आले नाही.

मित्रांनो अहमदनगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर हा 4297 एवढा मिळालेला आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4400 दर मिळालेला आहे. बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त जर हा 4450 मिळालेला आहे. त्यामुळे तेथील नागरिक सध्या शांत आहेत.

हे पण वाचा:
Dussehra cotton new rates विजया दशमी (दसरा) नंतर कापसाला मिळणार 11,000 हजार रुपये भाव पहा आजचे नवीन दर Dussehra cotton new rates

तसेच छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे अवकी 58 क्विंटल होती तर तेथील बाजारभाव हा 4345 एवढा होता. धाराशिव बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4425 एवढा भाव मिळालेला आहे.

तर हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4225 भाव मिळालेला आहे. जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4000 भाव मिळालेला आहे पण हा सर्वात कमी भाव मिळत असल्यामुळे जालन्यातील नागरिक सध्या सरकार वरती नाराज असल्याचे दिसत आहे.

परभणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4450 भाव मिळालेला आहे तरी हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नसून तरीही शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत कारण खरीप पेरणीसाठी लागणारा खर्च यामुळे शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत.

हे पण वाचा:
Cotton Rate या वर्षी कापसाला मिळणार 10,000 रुपये भाव पहा तज्ज्ञांचे मत Cotton Rate

Leave a Comment